मिठाच्या अवतीभवती !!

जेवण कितीही चांगले झाले तरी मीठाशिवाय जेवण पूर्ण होऊच शकत नाही. मीठ हा जेवढा महत्वाचा तेवढाच दुर्लक्षित पदार्थ. चव आणण्यासाठी मीठाचा वापर होतोच, पण त्याच बरोबर मांस, मासे खारवण्यासाठी त्याचा उपयोगी होतो. आज सहजासहजी उपलब्ध असलेल्या या मीठाला एकेकाळी सोन्याचा दर्जा होता हे सांगूनही पटणार नाही. आज ज्याप्रमाणं तेलाचं राजकारण होतंय तसंच या मीठासाठी लढाया झाल्या, राजकारण... Continue Reading →

Advertisements

Create a website or blog at WordPress.com

Up ↑